Ad will apear here
Next
मुंबईत शिवसेनेने उघडले विजयाचे खाते


मुंबई - मुंबईत शिवसेनेने विजयाचे खाते उघडले आहे. शिवराम नकाशे आणि अनिल कोकीळ विजयी झाले आहेत. याचबरोबर सेनेची 75 जागांवर भक्कम आघाडी आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OWLZAZ
Similar Posts
निकालः मतमोजणीला सुरुवात, भाजपच्या बाजूने कल राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते. झेडपी आणि पंचायत समितीचा निकाल काही तासातच? सकाळी 10 वाजल्यापासून महानगरपालिका, जिल्हा
मुंबईतील कॉंग्रेसच्या पराभवास निरूपम जबाबदार -राणे मुंबई : राज्यात सध्या पालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार शिवसेना आणि भाजप यांच्यात चांगलीच टक्‍कर होताना दिसत आहे. दरम्यान, मुंबईत कॉंग्रेसच्या पराभवास संजय निरूपमच जबाबदार असल्याची जोरदार टीका कॉंग्रेस नेते नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेमुळे
मुंबईत शिवसेनेची बाजी, आठ जागांवर आघाडी मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर सर्वच राजकीय पक्षाची नजर होती. याच निवडणूकात सध्या शिवसेना आघाडीवर आहे. या निकालाच्या निमित्ताने आगामी काळातील राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक राजकीय समीकरणांची दिशा निश्‍चित होणार आहे. महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा
ठाण्यात शिवसेना 20, राष्ट्रवादी 18 जागांवर आघाडीवर राज्यात 16 आणि 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. याचे निकाल आज जाहीर होणार आहेत. राज्यातील 10 महापालिकांसह 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांसाठी घेण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 267 उमेदवारांमध्ये लढत होत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language